
अभिनेत्री आणि भाजप उमेदवार कंगना राणावत यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णी काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना चांगलीच महागात पडली आहे. कंगनावरील टिपण्णीचे उमटलेले पडसाद लक्षात घेता महाराजगंजमधून श्रीनेत यांना तिकीट नाकारताना वीरेंद्र चौधरी यांना उमेदवारी दिली.

























































