-
- नियम पाळले तर सर्वांचे भले होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार
- मुंबई, ठाण्यासह पुण्यातही शाळा बंद. – उपमुख्यमंत्री अजित पवार
- आगामी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घ्यावा. – उपमुख्यमंत्री अजित पवार
- लसीचे दोन्ही डोस घेतले नसेल तर पुण्यातील शासकिय कार्यालयांमध्ये प्रवेश नाही. – उपमुख्यमंत्री अजित पवार
- लसीचे दोन्ही डोस घेतले नसल्यास हॉटेल्स, बसमध्ये प्रवेश मिळणार नाही. – उपमुख्यमंत्री अजित पवार
- लसीकरणासाठी नववीचे वर्ग सुरू राहणार. – उपमुख्यमंत्री अजित पवार
- पुण्यात नो व्हॅक्सिन, नो एन्ट्रीची अंमलबजावणी होणार. – उपमुख्यमंत्री अजित पवार
- नियमांचे तंतोतंत पालन करून शॉप, दुकाने सुरु ठेवावी. – उपमुख्यमंत्री अजित पवार
- नियम पाळा, कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका. – उपमुख्यमंत्री अजित पवार
- राज्यासाठीचे नवे निर्बंध उद्या सकाळी उद्या सकाळी जाहीर करणार. – उपमुख्यमंत्री अजित पवार
- पुण्यात पहिली ते आठवी शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद – उपमुख्यमंत्री अजित पवार
- पहिली ते आठवी शाळा ऑनलाईन सुरू राहणार
- पुण्यातील पॉझिटीव्हिटी दर 18 टक्क्यांवर जाणे चिंताजनक
- वेगवेगळ्या डिझाईनच्या मास्क निरुपयोगी
- पुण्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1 हजार रुपये दंड, मास्क नसेल तर 500 रुपये दंड






























































