धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पॉझिटिव्ह

909

धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला असून उमरगा तालुक्यातील हा रुग्ण पॉझिटिव्ह आहे. मात्र त्याची पत्नीचा अहवाल निगेटीव्ह आहे. सदरील रुग्ण हा दिल्ली व पानिपत येथे फिरायला गेला होता व तो 2 दिवसांपूर्वी उमरगा येथे आला होता. त्यांनतर त्याचे स्वॅब नमुने घेतले होते. त्यातील त्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलं आहे. त्याच्यावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या