
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी नियंत्रणात आणण्याच्या हेतूने रेल्वे प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. प्रशासनाने गुरुवारी आणखी 84 रेल्वेगाडय़ा 31 मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 ते 31 मार्च या कालावधीत संबंधित रेल्वेगाडय़ा बंद राहणार आहेत.
































































