Video – ‘टीम इंडिया’ ऑस्ट्रेलियात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया सिडनीत दाखल झाली आहे. या दौऱ्यावर असलेली टीम इंडिया ऑस्ट्रेलिया संघासोबत टी-20, वन डे आणि कसोटी मालिका खेळणार आहे