[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="347928,347926,347925,347924,347927"]
ताज्या बातम्यामहाराष्ट्रपुणेफोटो Photo – गव्यानंतर पुण्यात घुसली मगर, शोधमोहीम सुरू सामना ऑनलाईन | 12 Feb 2021, 7:25 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 पुण्यात गव्यानंतर आता मगरीचे आगमन झाले आहे. (सर्व फोटो - चंद्रकांत पालकर) डेक्कन भागात मुठा नदी पात्रात मगर दिसल्याने खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस आणि वनविभागाचे रेस्क्यू पथक दाखल. मगर दिसल्याची माहिती मिळताच हौश्या-नवश्या लोकांनी मोबाईल काढत गर्दी केली. पुलावर बघ्यांची गर्दी झाल्याने काही काळ ट्राफिकही जाम झाले होते.