Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 13 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र असेल
आरोग्य – प्रकृतीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यावसायिंकासाठी फायद्याचा
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – व्यवसायवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत छोट्या प्रवासाचे योग आहेत

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आज दिवस सावध राहण्याची गरज आहे
आरोग्य – जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सतर्क राहा
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण तणावाचे असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवसात शुभ ठरणार आहे
आरोग्य – आजचा दिवस प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिकदृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे.
कौटुंबिक वातावरण – बच्चे कंपनीसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस मजेत जाणार आहे
आरोग्य – अजीर्ण, अपचनाचा त्रास जाणवण्याची शक्यता
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजच्या दिवसात मानसन्मानाचे योग आहेत.
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आर्थिक दृष्टीने लाभदायक आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – लाभदायक घटना घडण्याचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस द्विधा मनस्थिती राहणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक फायद्यसाठी जास्त प्रयत्न करावे लागतील
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण राहणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खार्चिक ठरणार आहे
आरोग्य – ताणतणावापासून दूर राहा
आर्थिक – जमाखर्चाचा ताळमेळ ठेवा
कौटुंबिक वातावरण – कोणतेही वाद ओढवून घेऊ नका

मकर

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – लाभदायक घटना घडण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात कामात सतर्कता ठेवा
आरोग्य – कामामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात मानसन्माचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक घटना घडणार आहेत
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग दृष्टीपथात येतील.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे.