Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी मिळूनमिसळून वागा

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – अतिविचार टाळण्याची गरज आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण तणावाचे राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अतिकामामुळे ताण येण्याची शक्यता आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसाठी वेळ काढावा लागणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस ताणतणावाचा ठरणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, दिवस समाधानात जाईल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे
आर्थिक – व्यवसायात लाभदायक घटना घडतील
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे.

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहण्याचा आहे
आरोग्य – साथीच्या आजारापासून काळजी घ्यावी
आर्थिक – कर्जासंबंधीची कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वाद घालू नका, शांत राहा

धनु

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – अपचनाची समस्या जाणवू शकते.
आर्थिक – उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण मंगलमय राहणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामे वाढणार आहे
आरोग्य – कंटाळवाणे वाटणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमेजत जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – रखडलेले पैसे मिळण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसोबत दिवस आनंदात जाणार आहे.