Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 25 फेब्रुवारी 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – मोठ्या धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाण्याची शक्यता आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस तापदायक ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक फसवणुकीपासून सावध राहवे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस तणावात जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – शेअर बाजारातून धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहेत

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस कामात चूका करू नका
आरोग्य – कामाचा ताण जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक कामांनागती द्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासाठी वेळ काढावा लागणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहे
आर्थिक – व्यवसायात चांगल्या लाभाच्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – उधारउसनवारीचे व्यवहार टाळावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सुखाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – नवे कौशल्य शिकण्याचा फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावारण प्रसन्नतेचे राहणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – शॉपिंगला जाण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – प्रतिष्ठा वाढण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – मित्रांचे चांगले सहकार्य मिळणार आहे