Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 25 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस मानसन्मानाचा ठरणार आहे
आरोग्य – दगदग वाढणार आहे
आर्थिक – शुभ कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनाची द्विधा स्थिती राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे लागेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे.
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी मिळूनमिसळून वागा

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – बजेट पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण तणावाचे असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनोबल उंचावणाऱ्या घटना घडतील
आर्थिक – कार्यक्षेत्रातील रखडलेली कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये
आर्थिक – आधी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात सामंजस्याचे वातावरण असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्यावी
आरोग्य – संधिवात, अंगदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या
कौटुंबिक वातावरण – रागावर ताबा ठेवा, दिवस शांततेत जाईल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनात चलबिचल वाढणार असून अस्वस्थता जाणवेल
आर्थिक – भागीदारीच्या व्यवसायात लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत वादविवाद टाळावेत

मकर

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे.
आरोग्य – डोकेदुखी, सांधोदुखीचा त्रासा होण्याची शक्यता आहे
आर्थिक – स्पर्धा परीक्षांसाठी चांगला काळ आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी विनाकारण वाद घालू नका

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समचारा मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामे वाढणार आहेत
आरोग्य – मनाची अस्वस्थता वाढणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च करताना जमाखर्चाचे गणीत सांभाळा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे.