
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – भावंडांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात धनलभाचे योग आहेत
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे.
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहेत
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसोबत वेळ मजेत जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – वाढत्या खर्चाला आवर घाला
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी वादविवाद टाळा
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनोबल उंचावणाऱ्या घटना घडतील
आर्थिक – रखडलेल्या आर्थिक कामांना गती मिळेल
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात चालढकल करू नका
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये
आर्थिक – गुंतवणुकीतून लाभ मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रगतीच्या चांगल्या संधी मिळणार आहेत
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करा
कौटुंबिक वातावरण – घरात मंगलमय वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्यावी
आरोग्य – संधिवात, अंगदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – रागावर ताबा ठेवा, दिवस शांततेत जाईल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसायासाठी फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनाची द्विधा स्थिती असल्याने अस्वस्थता जाणवेल
आर्थिक – भागीदारीच्या व्यवसायातून फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत सामंस्याने वागावे, समस्या सुटतील
मकर
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे.
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – स्पर्धा परीक्षांसाठी चांगला काळ आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी विनाकारण वाद घालू नका
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कुटुंबियांसह आनंदात जाणार आहे
आरोग्य – मनाची अस्वस्थता वाढणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे.