
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस घारातील कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – मंगल कार्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहेत
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस तापदायक ठरणार आहे
आरोग्य – दिवस कंटाळवाणा वाटणार आहे
आर्थिक – प्रवासातून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आर्थिक फायद्याचा ठरणार आहे.
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण समाधानाचे असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मकता वाढवणारा ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – मुलांकडून शुभ समचार मिळण्याची शक्यता आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहेत.
आरोग्य – नैराश्यापासून दूर राहा
आर्थिक – खर्च करताना बजेट सांभाळा
कौटुंबिक वातावरण – संयमाने वागा, दिवस शांततेत जाईल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवसात लाभदायक घटना घडतील
आरोग्य – मनोबल उत्तम राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण राहणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात चालढकल करू नका
आरोग्य – उत्साहाच्या भरात अतिधाडस करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आरोग्य – मनातील अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे
आर्थिक – गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील सदस्यांची मते जाणून घ्या, मतभेद व्यक्त करू नका
मकर
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे.
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – व्यवसायातून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहण्याचा आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – स्पर्धा परीक्षातून फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणावाचे वातावरण राहणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील
आर्थिक – रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – नातेवाईक, मित्र परिवार यांच्या भेटीचे योग आहेत