
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस मानसन्माचा ठरणार आहे
आरोग्य – धावपळ दगदग टाळा
आर्थिक – सामाजिक क्षेत्रात दबदबा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या घटना घडतील
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण राहणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांची बाजू समजून घ्या
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस खर्च वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात तणावाचे वातावरण असण्याची शक्यता आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे.
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या घटना घडणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवसात महत्त्वाची कामे मार्गी लावा
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका
आर्थिक – आर्थिक आवक समाधानकारक असेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात प्रकृतीची काळजी घ्या
आरोग्य – दिवस कंटाळवाणा वाटणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवत शांत राहिल्यास दिवस समाधानात जाईल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मरगळ जाणवणार आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहण्याचा आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – घरात रागावर नियंत्रण ठेवा
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सुखाचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – द्विधा मनस्थिती राहणार आहे
आर्थिक – घरासाठी खरेदीचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मजेत जाणार आहे