Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 6 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवसात शुभ समाचार मिळण्याचे योग आहेत
आरोग्य – पोटाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – मांगलिक कार्यासाठी खर्चाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात मंगलमय वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सुखसमाधानाचा आहे
आरोग्य – अजीर्ण, अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत दिवस आनंदात जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मानसन्मानाचा आहे
आरोग्य – अतिश्रन टाळा
आर्थिक – सामाजिक श्रेत्रात प्रतिष्ठा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे संकेत मिळतील
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक आहे.
आरोग्य – आरोग्याच्या समस्या कमी होतील
आर्थिक – जमाखर्चाच ताळमेळ ठेवा
कौटुंबिक वातावरण – सर्वांशी मिळूनमिसळून वागा

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र आहे.
आरोग्य – प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – वादविवाद टाळण्याची गरज आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस महत्त्वाची कामे मार्गी लावा
आरोग्य – धावपळ दगदग टाळा
आर्थिक – आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रीत करा
आरोग्य – आरोग्य उत्तम राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्रभाव वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण राहणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक घटना घडणार आहेत.
आरोग्य – आरोग्याच्या तक्रारी कमी होतील
आर्थिक – महिन्याच्या जमाखर्चाच गणित जमवून खर्चाच नियोजन करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्या
आरोग्य – पाठदुखी, मानदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता
आर्थिक – आर्थिक व्यवहार जपून करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी भांडणे टाळा

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक असेल
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – व्यवसायातून फायदा होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात खेळीमेळीचे वातावरण असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवहारात काळजी घ्या
आरोग्य – प्रकृतीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक व्यवहारात कागदपत्रे योग्यप्रकारे समजून घ्या
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी मतभेद व्यक्त करू नका