[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="238222,238226,238225,238224,238227"]
ताज्या बातम्याफोटो Photo – डाळिंबी रंगात रंगला विठुराया सामना ऑनलाईन | 16 Jun 2019, 6:34 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 आज वटपोर्णिमेनिमित्त विठुराया व रुक्मिणीमातेच्या गाभााऱ्याला सुंदर अशी डाळिंबांची आरास करण्यात आली आहे विठुरायाप्रमाणेच रखुमाईही डाळिंबाच्या आराशीत उठून दिसत होती. ही आरास करण्यासाठी तब्बल 5000 डाळिंबांचा वापर करण्यात आला आहे काळासावळा श्रीरंग डाळिंबी रंगात रंगला होता. इतक्या प्रमाणात डाळिंबांची आरास करण्यात आल्यामुळे डाळिंबांचा घमघमाट सुटला होता. यापूर्वी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची आरास होत असे. मात्र यंदा डाळिंबांची आरास करण्यात आली आहे.