Delhi Poll – ‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

851

दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. इथे 70 जागांसाठी मतदान होत असून इथे  AAP समोर सत्ता टीकवण्याचे आव्हान आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून त्यांच्यासमोर सत्तेत येण्याचे आव्हान आहे. काँग्रेसनेही इथे बराच जोर लावला असून 11 फेब्रुवारीला कळेल की कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या