
एमआयएम पक्षाचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. राज्यातील महाकाली मंदिराचा विकास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आज भेटून त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे.
Met Honorable @TelanganaCMO KCR Sahab requested him to Release Funds for the Development of Laldarwaza Simhavahini Temple in Old-City @KTRTRS @trspartyonline pic.twitter.com/tFRi4DOlFQ
— Akbaruddin Owaisi (@imAkbarOwaisi) February 9, 2020
आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. जुन्या शहरातील लाल दरवाजा भागातील सिंवावाहिनी महाकाली मंदिराचा विकास करावा अशी मागणी केली आहे. तसेच अफजलगुंज मशीदीसाठी 3 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. महाकालीचे हे मंदिर फार पुरातन आहे. बोनालू या महोत्सवादरम्यान भाविक मोठ्या प्रमाणात येथे येतात.
Hyderabad: AIMIM leader Akbaruddin Owaisi yesterday met Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao&requested him to develop Simhavauhini Mahankali Temple at Lal Darwaja in Old city. Akbaruddin Owaisi also requested CM to sanction Rs 3 Crore for renovation of Afzalgunj Masjid. pic.twitter.com/9fTBhEvneM
— ANI (@ANI) February 9, 2020




























































