‘ध्येयधुंद’ पुस्तकाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू म्हणजे सुशासन, धोरण आणि लोकभिमुखता यांचा त्रिवेणी संगम. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ऍड. नकुल पार्सेकर लिखित ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात होणार आहे. स्वामीराज प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित केले जाणार असून प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Suresh Prabhu’s Journey: ‘Dhyeyadhunda’ Book to be Released on February 19

‘Dhyeyadhunda’, a book based on the life and governance of Suresh Prabhu, authored by Adv. Nakul Parsekar, will be launched at Savarkar Smarak, Mumbai.