
नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने हियांनी भरलेला ग्रह शोधऊन काढला आहे. 55 cancri-E हा ग्रह पृथ्वीपासून 41 प्रकाशवर्ष दूर आहे. या ग्रहाचा बहुतेक भाग हिरे आणि ग्रॅफाइट सारख्या कार्बन पदार्थांनी बनलेला आहे. नासाच्या म्हणण्यानुसार या ग्रहावरील वातावरण पृथ्वीपेक्षा वेगळे आहे.