Photo – शिवसेना शाखा क्रमांक 192, देव्हारे हाऊस, दादर (प.) येथे शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांच्या वतीने क्रिकेट संघांना टेनिस क्रिकेट किटचे वितरण

शिवसेना शाखा क्रमांक 192, देव्हारे हाऊस, दादर (प.) येथे शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांच्या वतीने वॉर्ड क्रमांक 192 येथील क्रिकेट संघांना टेनिस क्रिकेट किटचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रिमा पारकर, कल्पना पालयेकर, रमेश सोडये, प्रवीण शेटये, चंद्रकांत झगडे, सुशांत गोजारे, राहुल फटजी आणि इतर शिवसेना–युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.