Video – ‘या’ सोप्या व्यायामांनी फुफ्फुसांची ताकद वाढवा आणि कोरोनाला पळवून लावा

2803

कोरोनाचे विषाणू आपल्या श्वसन क्षमतेवर परिणाम करत असतात. याचा फुफ्फुसांवरही परिणाम होत असतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच फुफ्फुसांची ताकद वाढवणेही गरजेचे आहे. हे करणं अगदी सोपं असून त्यासाठी घरबसल्या तुम्ही कोणते व्यायाम करू शकता हे सांगतायत फिजियोथेरपिस्ट डॉ. उन्नती शेलार

आपली प्रतिक्रिया द्या