अंदमानला भूकंपाचे धक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंदमान बेटाला शनिवारी भूकंपाचा तीव्र झटका बसला. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल एवढी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या मते सकाळी 11 ते 12 सुमाराम भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 55 किलोमीटर खाली होते.