सामना ऑनलाईन। मुंबई [gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="185892,185893,185895,185894,185896,185897,185898,185891"] सध्या ठिपक्यांच्या रांगोळ्यांपेक्षा पाना फुलांनी सजवलेल्या रांगोळ्यांचा ट्रेंड आहे. यामुळे या दिवाळीत जर तुम्हांला काही हटके करायचं असेल तर ही इको फ्रेंडली रांगोळी ट्राय करायला काहीच हरकत नाही.