हे करून पहा – उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त घाम येतोय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्यामध्ये अतिघाम येण्याला तुम्ही कंटाळला असाल तर काही गोष्टींचे पालन करा.

अन्नात गरम आणि तिखट मसाल्याचा वापर टाळा.

मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्यायल्याने शरीराला खूप फायदा होतात. डिहायड्रेनशनचा त्रास होत नाही.

कॅफीनच्या सेवनामुळे जास्त घाम येतो.

म्हणून उन्हाळ्यात कॉफीऐवजी ग्रीन टी प्यावी.

टोमॅटोच्या सेवनामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

घामामुळे शरीराला घाणेरडा वास येत असतो.

यावर उपाय म्हणून अँटीपरस्पिरेंटचा वापर करावा.