पार्ले टिळक विद्यालयात भाषाविश्व प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सर्व शाळांच्या वतीने भाषा विश्व हे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. 4 जानेवारी रोजी स. 8.30 वा. प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते होणार आहे.

parle-tilak-photos-1

भाषेचा उगम, हिंदुस्थानी भाषा, जागतिक भाषा, संवाद माध्यम, भाषेचे खेळ आणि गंमती जमती अश्या अनेक विषयांवरचे कक्ष आणि विद्यार्थ्यांचे  सादरीकरण असणार आहे. शनिवार 4 व रविवार 5 जानेवारी रोजी स. 9 ते दु.1 व दु.3 ते सं. 7 वाजे पर्यंत पार्ले टिळक शाळेच्या प्रांगणात हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असेल.