
सामना ऑनलाईन । मुंबई
गणपतीच्या पाचव्या दिवशी गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या धामधुमीत मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा झाला आहे. नेरूळ स्थानकावर इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोईम्बतूर-लोकमान्य टिळक हैदराबाद एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे सीएसएमटी ते कर्जत अप मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सविस्तर वृत्त लवकरच..
summary- express engine failed causing delayed central railway































































