फेसबुकचे ‘लिब्रा’ आभासी चलन लाँच

581

गेल्या अनेक दिकसांपासून फेसबुकची स्कतःची ‘क्रिप्टोकरन्सी’ अर्थात आभासी चलन येणार असल्याची चर्चा होती. ही चर्चा वास्तवात आणत फेसबुकने सोमवारी ‘लिब्रा’ हे आभासी चलन लाँच केले. या प्रोजेक्टमधून अनेक मोठय़ा कंपन्या बाहेर पडल्यानंतरही आणि प्रखर टीका झाल्यानंतरही फेसबुकने लिब्राचा आज अधिकृत शुभारंभ केला आहे. द लिब्रा असोसिएशन  या संस्थेतर्फे लिब्रा चलन चालवले जाणार आहे. जिनिव्हा येथे पार पडलेल्या 21 सदस्य कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या साक्षीने लिब्राचे लॉचिंग झाले. सुरुवातीला लिब्रा असोसिएशनमध्ये 27 सदस्य होते, मात्र विसा, मास्टरकार्ड, पेपल यासारख्या कंपन्यांनी माघार घेतली आहे.

काय आहे लिब्रा क्रिप्टोकरन्सी

‘लिब्रा’ या आभासी चलनाच्या प्रसारासाठी लिब्रा फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. ‘लिब्रा’ स्कतंत्र ऍपच्या माध्यमातून सादर करण्यात येणार असून याच्या जोडीला फेसबुक मेसेंजर आणि क्हॉटस्ऍपकरही हे उपलब्ध होईल. अगदी टेक्स्ट मेसेज पाठवतो त्याप्रमाणे सहज आणि सोप्या पद्धतीने याचा आर्थिक क्यकहारांसाठी कापर करता येईल, सर्क क्यकहार कॅलीब्रा या डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून होणार असल्याने अत्यंत सुरक्षित असतील, असा दावा कंपनीने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या