Video – पंतप्रधान मोदींसाठी तयार केली खोटी यमुना, पाईपने आणलं स्वच्छ पाणी

राजधानी दिल्लीमध्ये छटपूजेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खोटी यमुना तयार करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी हा धक्कादायक दावा केला आहे.