गल्लीतली पोरं पण अशी आऊट होत नाही रे गड्या !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, दुबई

हिंदुस्थानविरूद्धच्या सामन्यात गमजा मारण्यात पटाईत असलेल्या फखर झमान याची विकेट ज्या पद्धतीने गेली ती पाहिल्यानंतर संघातील इतर क्रिकेटपटूंनी डोक्याला हात लावला होता. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या नादात फखर खेळपट्टीवर अशरक्ष: झोपला. हा फलंदाजी करायला आलाय का झाडू मारायला अशा प्रतिक्रिया तत्काळ ट्विटरवर उमटल्या. ट्विटरवरच्या गंमतीशीर प्रतिक्रिया पाहण्यापूर्वी फखर झमान नेमका बाद कसा झाला ते पाहा

पाहूयात त्यातल्या काही गंमतीशीर प्रतिक्रिया