फिफाकडून संलग्न संस्थांना आर्थिक मदत

155

कोरोना व्हायरसमुळे फुटबॉल जगताचेही प्रचंड नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे सराव, स्पर्धा सर्व ठप्प होते. आता फुटबॉल विश्व कोरोनामधून सावरत आहे. याप्रसंगी फिफाकडून सलंग्न संस्थांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. फिफाकडून 1.5 बिलीयन डॉलर्सची मदत देण्यात येणार असून सलंग्न 211 संस्थांना 1 मीलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक संस्थांना खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत फुटबॉलची पुन्हा सुरुवात करता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या