धारावीत घराला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीत  मुकुंदनगरमध्ये रात्री नऊच्या सुमाराला लागलेल्या आगीत एकमजली घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. पहिल्या मजल्यावरील घरातल्या वायरिंगने पेट घेतल्यामुळे ही आग लागली, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.