कराचीत किलोभर पीठ 320 रुपयांना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराचीत किलोभर पीठ 320 रुपयांना विकले जात असून 10 किलो पिठाचा भाव 3,200 रुपयांवर पोहोचला आहे. वाढत्या महागाईबरोबरच साखरेचा भावही 160 रुपये प्रतिकिलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.