टिटवाळ्यात चार मुले बुडाली, अजुनही बेपत्ता

913
titwala drawn

टिटवाळ्यातील वासुंद्री रोड परिसरातील चाळीतील 4 मुले देवीची मूर्ती विसर्जन करताना नदीत बुडाली असून अजुनही ती बेपत्ता आहेत. स्थानिक लोक व पोलीस शोधकार्य करत आहेत. हे चौघे जण टिटवाळा येथील ओमकारेश्वर सदन, वासुंदरी रोड, जानकी विद्यालयाजवळ, मांडा चाळीतील आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या