
फॉक्सकॉनने आयफोन 17 साठी आवश्यक पार्टस् चीनहून हिंदुस्थानात पाठवणे सुरू केले आहे. आयफोन 17 चे प्रोडक्शन ऑगस्टपासून बनवण्याची फॉक्सकॉनची योजना आहे. आयफोन 17 च्या असेंबलीसाठी आवश्यक पार्टस्मधील डिस्प्ले असेंबली, कव्हर ग्लास, मॅकनिकल हाऊसिंग आणि इंटिग्रेटेड रियर पॅमेरा मॉडय़ुल यासारखे पार्टस् पाठवण्यात येत आहेत.