गडचिरोली जिल्ह्यातील महिला पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

तालुका संघटक – मोनाली गायकवाड (वडसा तालुका), तालुका समन्वयक – सरिता शिवरकर (वडसा तालुका), शहर संघटक – अनिता बोरकर (वडसा शहर), उपशहर संघटक – भारती भोयर (वडसा शहर), तालुका संघटक – शारदा गाताडे (कुरखेडा तालुका), शहर संघटक – अश्विनी पिंपळकर (कुरखेडा), उपशहर संघटक – कविता खडसे (कुरखेडा शहर), तालुका संघटक – सुप्रिया मोहपे (कोरची तालुका), शहर संघटक – हिराबाई बोगा (कोरची शहर), उपतालुका संघटक – संगीता मेश्राम (कोरची तालुका), उपशहर संघटक – राजकुमारी मेश्राम (कोरची शहर), उपशहर संघटक – इंदू मोहपे (कोरची शहर), शहर समन्वयक – सुनीता बावणे (कोरची शहर), शहर संघटक – दुर्गा मडावी (धानोरा शहर), उपजिल्हा संघटक – विजया विठ्ठालाणी (अहेरी तालुका), तालुका संघटक- जागृती काणावर (अहेरी तालुका), तालुका संघटक – भारती नैतान (अहेरी ग्रामीण तालुका), तालुका संघटक- शोभा मंडल (मुलचेरा तालुका), तालुका संघटक – अपर्णा सडमेक (भामरागड तालुका), संगीता सडमेक (भामरागड ग्रामीण तालुका), मोनिका नुसेट्टी (सिरोंचा तालुका), श्रीलता इंगिली (सिरोंचा ग्रामीण तालुका), अरुणा निकोडे (एटापल्ली तालुका), राजश्री जांभुडकर (एटापल्ली ग्रामीण तालुका).