Photo – पूरग्रस्तांसाठी गणेशोत्सव मंडळे सरसावली

विभाग क्रमांक 10च्या अंतर्गत विभागप्रमुखआमदार सदा सरवणकर आणि श्रद्धा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धारावी विधानसभेच्या सांगली येथील शिराळा, वडाळा विधानसभेच्या वतीने चिपळूण, तर माहीम विधानसभेच्या वतीने महाड येथे प्रत्येकी तीन ट्रक एवढे साहित्य पाठवण्यात आले

 madat-2

शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी भोईर यांच्यातर्फे  अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, महिला शाखा संघटक सुरेखा मोरे, माजी प्रभाग समिती अध्यक्ष योगेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

 madat-4

परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली   शिवसेना विभाग क्र.2च्या वतीने विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली जीवनावश्यक वस्तू, पाणी आणि धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक शंकर हुंडारे, कमलेश यादव, संतोष राणे, पुरुषोत्तम राणे, संतोष धनावडे, प्रदीप ठाकूर, रवींद्र वेदपाठक, श्याम मोरे, मनोज मोहिते, संजय मांजरे, कमलेश कदम, संतोष शेट्टी आदी उपस्थित होते.

 madat-5

स्वर्गीय दत्ताजी साळवी फाऊंडेशनतर्फे मदत नुकतीच रवाना झाली. यावेळी शिवसेना नेते माजी मंत्री दिवाकर रावते, यशवंत विचले, सुनील गुजर, अशोक नलावडे, शांताराम चव्हाण, संतोष मोरे, राजू माने, अशोक गवाणी, गणेश शिंदेसतीश घाग, सायली घाग, स्मिता जोशी, सुनंदन जोशी, सुषमा सावंत, गिरीश सावंत आणि संतोष परब आदी उपस्थित होते.

 madat-6

माणुसकी फाऊंडेशनआणि ग्रीन वर्क ट्रस्टयांच्या संयुक्त विद्यमाने महाड चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी चादर, टॉवेल रुमाल यांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी
मे. निशिगंधा पॉलिमर्स, साइकॉन इन्फ्रावेंचर्स तसेच चिन्मय दीपक दिवेकर, समीर विचारे, कमलेश भंडारे आणि योगेश तिरोडकर यांच्याकडून आर्थिक सहाय्य मिळाले.

 madat-1

 

आपली प्रतिक्रिया द्या