गणपतीपुळ्यात जाळ्यात अडकलेल्या दोन कासवांना जीवदान

742

गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या दोन कासवांना स्थानिक तरूणांनी जीवदान दिले. गणपतीपुळे समुद्रकिनारी मासळीच्या जाळ्या तडफडणारी दोन सासने आढळून येतात राज देवरूखकर, संजय रामाणी, शुभम चव्हाण स्वप्नेश राजवाडकर, एमटीडीसीचा स्टाफ, तटरक्षक यांनी त्या दोन्ही कासवांची जाळ्यातून सुटका केली आणि त्यांना पुन्हा समुद्रात सोडले.

View this post on Instagram

गणपतीपुळ्यात जाळ्यात अडकलेल्या दोन कासवांना जीवदान गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या दोन कासवांना स्थानिक तरूणांनी जीवदान दिले.गणपतीपुळे समुद्रकिनारी मासळीच्या जाळ्या तडफडणारी दोन सासने आढळून येतात राज देवरूखकर, संजय रामाणी, शुभम चव्हाण स्वप्नेश राजवाडकर, एमटीडीसीचा स्टाफ , तटरक्षक यांनी त्या दोन्ही कासवांची जाळ्यातून सुटका केली आणि त्यांना पुन्हा समुद्रात सोडले. #ganpatipule #seeshore #turtle #animallover #mtdc

A post shared by Dainik Saamana (@saamanaonline) on

आपली प्रतिक्रिया द्या