गिरगाव मधील गोमती भवन या इमारतीला शनिवारी रात्री भीषण आग लागली.या आगीत आता पर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
सदरील इमारत ही रहिवाशी असून इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या माळ्याला आग लागल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.