अमूल, महानंदपाठोपाठ गोकूळच्या किंमतीतही वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकतंच अमूल आणि महानंदनने आपल्या दूधाच्या दरात वाढ केल्यानंतर गोकूळनेही आपल्या दूधाच्या दरात वाढ केली आहे. गोकूळचे दूध हे प्रतिलीटर 55 रुपये होते. त्यात दोन रुपयांनी वाढ केल्याने ते आता त्याची किंमत 57 रुपये लीटर झाली आहे.

इतर दूध संघांनी दरवाढ केल्याने आम्हीसुद्धा ही दरवाढ केल्याचे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने म्हटले आहे. कोल्हापूर शहरात गोकूळचा खप 50 टक्के इतका आहे. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात गोकूळचे दूध विकले जाते.