
सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. 1 एप्रिल 2026 पासून आतापर्यंत सोने 3 हजार 364 रुपये, तर चांदी 8 हजार 401 रुपयांनी स्वस्त झाली. सोने 1 लाख 47 हजार 489 रुपये प्रति तोळा झाले आहे. सोमवारी हा दर 1 लाख 49,899 रुपये प्रति तोळा होते. एक किलो चांदीचा दर 2 लाख 31 हजार 435 रुपये झाला आहे.




























































