गुगलला 1338 कोटींचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) गुगलला दोन प्रकरणांमध्ये 1338 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. हे आदेश नॅशनल पंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलनेदेखील कायम ठेवले आहेत. गुगलने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गुगलने  नवीन पह्नमध्ये गुगलचे अॅप डिफॉल्ट म्हणून समाविष्ट करण्यासाठी पह्न निर्मात्यांवर दबाव आणला होता.