सामना प्रतिनिधी । कल्याण
कल्याण तालुक्यातील एका ग्रामसेवकाने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रघूनाथ हरड असे ग्रामसेवकाचे नाव असून वाकळण ग्रामपंचायत मध्ये ते कार्यरत होते. ठाणे ग्रामीण पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.