
सामना ऑनलाईन । अनंतनाग
जम्मू कश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर ग्रेनेड हल्ला केला आहे. या ग्रेनेड हल्ल्यात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी चार नागरिक व एक जवान जखमी झाले आहेत.
Jammu & Kashmir: Four civilians and one CRPF personnel injured after terrorists lobbed a grenade near Shairbagh police station in Anantnag. (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/wWX94jcvqE
— ANI (@ANI) January 31, 2019
दहशतवाद्यांचा नेम चुकल्याने हा ग्रेनेड दुसरीकडे पडला आणि फुटला. या ठिकाणी सुरक्षादलाने शोधमोहीम हाती घेतली आहे.


























































