जालना-तळेगाव परिसरात गारपिट, पिकांचे मोठे नुकसान

440

भोकरदन तालुक्यातील पिपंळगाव कोलते तळेगाव वजिरखेडा सावखेडा विटा आदी गावात आज दुपारी चार वाजता वादळी वारा व गारपिटीसह पाऊस झाला.  गारपिटीमुळे गहु, हरभरा, मका व डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतात गारीचा धरच धर साचले होते. शेतकरी यांचा माल काढणीला आला असता पाण्याने नुकसान झाले यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या भागातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या