शिवडीजवळ ओव्हरहेड वायर तुटली, हार्बरची वाहतूक विस्कळीत

169
प्रातिनिधीक फोटो

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बरची सेवा विस्कळीत झाली आहे. वडाळा ते सीएसएमटी दरम्यान वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून ही वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांकडून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान हार्बर मार्गावर 11.30पासून मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्या आधीच हा बिघाड झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या