
अमेरिकेच्या एका संघीय न्यायालयाने हार्वर्ड विद्यापीठाला मोठा दिलासा दिला. कोर्टाने ट्रम्प प्रशासनाचा संशोधनातील फंडिंग रोखण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगत तो निर्णय बदलला आहे. न्यायाधीश एलिसन बरोज यांनी यहुदीविरोधीचा हवाला देत विद्यापीठाला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे म्हटलेय.