मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज  

959

पुढील दोन तीन दिवसांत मुंबई आणि कोकण परिसरात मुळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे विभागाने ऑरेंज ऍलर्ट जारी केला आहे. पूर्ण जुलै महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल असा अंदाजही विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबई सह कोकणात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच पुढील 48 तासात मुंबईत मुसळधार पाऊस पडेल असे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने ऑरेंज ऍलर्ट जारी केला आहे. हवामान विभानुसार जून महिन्यात सरासरी 118 मीमी पाऊस झाला आहे. गेल्या 12 वर्षात जूनमध्ये सर्वाधिक पाऊस झाला.

आपली प्रतिक्रिया द्या