दहशतवाद्यांची टाटा सूमो दिसल्यानंतर कश्मीर खोऱ्यात हाय अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कश्मीर

जम्मू कश्मीरमधील नरबल भागात एक संशयित कार दिसल्याने जम्मू कश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सफेद रंगाच्या टाटा सुमोमध्ये दहशतवादी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने गुप्तचर यंत्रणांनी हा अलर्ट जारी केल्याचे समजते. टाटा सुमोचा नंबर JK05 B3129 असा आहे. या अलर्टनंतर सर्व दलांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.

… सविस्तर वृत्त थोड्याच वेळात