मुंबईत ‘हॅार्स रेसिंग’ला सुरूवात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील घोडय़ांच्या शर्यतीच्या मोसमाला दणक्यात सुरुवात झाली. महालक्ष्मी येथील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हॉर्स रेसिंग’ला क्रीडा प्रेमींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरीयस चेनॉय व विवेक जैन यांच्या फॉरेस्ट फेरी या घोडय़ाने ही शर्यत जिंकली. जॉकी म्हणून कविराज रोडे याने उत्तम कामगिरी बजावली.