हे करून पहा – आरसा कसा स्वच्छ करावा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरशावर बरेचदा पाण्याचे, मेकअप साहित्याचे, तेलाचे किंवा टिकल्या चिकटवल्याचे डाग असतात. आरसा स्वच्छ करताना कापडापेक्षा कागदाचा वापर करा. कोणताही कागद किंवा टिश्यू पेपरचा वापर करू शकता.

व्हिनेगर किंवा बेकाRग पावडर घेऊन त्यात पाणी घालायचे आणि हे मिश्रण स्पे बाटलीने आरशावर फवारायचे. नंतर कॉटन पॅड, कापूस किंवा स्पंजने आरसा स्वच्छ पुसायचा. टिकलीचे डाग काढण्यासाठी  लिंबू चांगला पर्याय ठरू शकतो.